Sundara Manamadhe Bharli | अभ्या - लतीचा जीव धोक्यात | Colors Marathi
2022-02-05 14 Dailymotion
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलत आणि आबासाहेब प्लॅन करून अभ्याला मारायचा कट रचतात. यामागे नेमकं काय कारण आहे, पाहुया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale